स्वतः बद्दल थोडं…

माझे विचार..त्यावर आधारीत काही तथ्ये लोकांसमोर व्यक्त करण्यासाठी आणि ती पटवून देण्यासाठी या व्यासपीठाचा आधार घेतोय..हे माध्यम लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी प्रभावी ठरेल..हीच आशा बाळगतो..धन्यवाद..